एसबीआय ने होम लोन साठी आणली खास ऑफर; असे मिळवा तात्काळ कर्ज

भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी कर्ज पुरवठा करत असणारी बँक आहे. स्टेट बँकेने आतापर्यंत ३० लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. ग्राहकांना परवडणारी घरे सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी स्टेट बँक विशेष प्रयत्न करते. आजच्या या लेखामार्फत आपण जाणून घेऊया की, स्टेट बँक मधून आपण आपल्या घरासाठी कशी कर्ज कशाप्रकारे घ्यायचे आहे SBI Home Loan Offer , यासाठी काय प्रक्रिया असते आणि महत्त्वाची कागदपत्रे कोणती यासंबंधीची सर्व माहिती घेऊया.

सामान्य माणसाला त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचे एक घर असावे अशी अपेक्षा असते. परंतु त्यांच्याकडे घर घेण्यासाठी एवढी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गृह कर्ज काढणे भाग पडते. याचाच विचार करून एसबीआय बँकेने गृह कर्जाच्या वेगवेगळ्या ऑफर काढल्या आहेत. यासंबंधीची सर्व माहिती आता आपण पाहूया.

 

👉SBI होम लोन साठी अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

SBI Home Loan : एसबीआय गृह कर्जाचे प्रकार

प्रत्येक बँकांकडून ग्राहकांना गृह कर्ज देताना वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे कर्ज दिले जातात.

Land Purchase Loan – घरासाठी जागा खरेदी करण्यासाठी कर्ज

Loan for Constructing New Home – नवीन घर बांधण्यासाठी कर्ज

House Expansion Loan – घराची दुरुस्ती किंवा विस्तार करण्यासाठी कर्ज

Buying a New Home – नवीन घर खरेदीसाठी कर्ज

अशाप्रकारे आपण वरीलपैकी कोणत्याही एका प्रकारांमध्ये गृह कर्ज घेऊ शकतो. परंतु कोणत्या प्रकारचे गृह कर्ज घेण्यासाठी बँक आपला सिबिल स्कोर तपासते. तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असेलतर तुम्हाला लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासोबतच तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज सुद्धा मिळू शकते.

 

👉SBI होम लोन साठी अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment