सर्व गावातील राशन कार्ड यादी जाहीर, इथे बघा यादीत तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड हे खुप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लोकांचे रेशन कार्ड पाहिचे असेल तर हि अपडेट तुमच्या साठी खुप महत्त्वाचे आहे. गावातील रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तहसील इत्यादी माहिती भरावी लागेल. माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचे गाव निवडून तुम्हाला तुमच्या गावाची यादी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.

तुमचं नाव जर यादीतून कट झाला असेल तर तुम्ही बऱ्याचशा फायद्यांपासून वंचित राहू शकतात. यासाठी तुम्हाला यादीत नाव पाहणे खूपच गरजेचे आहे.शिधापत्रिकेमुळे सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य राशन कार्डद्वारे मिळते कोरोनाच्या काळामध्ये तर नागरिकांना मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं होतं. शिधापत्रिकेच्या अन्नधान्य दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच.

 

नवीन रेशन कार्ड तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment