सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर कृषी पंपाचे नवीन दर जाहीर, इथे बघा नवीन दर

नमस्कार शेतकरी बांधवानो, केंद्र सरकारच्या सौर कृषी पंप योजने अंतर्गत सौर पंप बसवण्याकरता शेतकरी बांधवांना अनुदान दिले जाते. हे अनुदानित किती दिले जाते याबाबत शासनातर्फे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. तर हे दर किती आहेत ? सर्व शेतकरी बांधवांना याची माहिती मिळणे आवश्यक आहे. तर आजच्या या लेखामार्फत आपण हेच जाणून घेणार आहोत की, 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर कृषी पंपाचे नवीन दर काय आहेत, तुम्हाला किती पैसे भरावे लागणार?

शेतकरी बांधवांना २४ तास वीज पुरवठा व्हावा आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे या उद्देशाने केंद्र सरकारची कुसुम सोलार पंप योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत सोलर कृषी पंप शेतकरी बांधवांना देण्यात येतात. Kusum Solar Pump Price

 

3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर कृषी पंपाचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Kusum Solar Pump Price : केंद्र सरकारच्या कुसुम सोलर पंप योजनेच्या मदतीने शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर मिळत आहे. यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. ज्या शेतकरी बांधवांची यामध्ये निवड होते त्यांना सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येते. ज्यावेळी शेतकऱ्यांची यासाठी निवड होते त्यावेळेस शेतकऱ्यांना अनुदानातून उरलेली रक्कम स्वतः भरायचे असते. Kusum Solar Pump Price

या शेतकरी बांधवांनी कुसुम सोलार पंपासाठी आपला अर्ज दाखल केला होता अशा शेतकरी बांधवांसाठी पेमेंट करण्याची नवीन यादी उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी सरकारने 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर कृषी पंपाचे नवीन दर जाहीर केले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या या नवीन दरानुसार शेतकरी बांधवांना लाभार्थी हिस्यापोटी किती रक्कम Kusum Solar Pump Price भरायचे आहे हे आता आपण पाहूया.

 

  3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर कृषी पंपाचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment