आता उमंग ॲप वरून करा सातबारा डाऊनलोड फक्त एक मिनिटांत; इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत कशा प्रकारे तुम्ही उमंग या पूर्ण डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता. सध्या आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वरूपात मिळायला लागली आहे. अगदी शैक्षणिक क्षेत्रापासून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात सुद्धा नवनवीन डिजिटल स्वरूपात बदल आपल्याला दिसत आहेत. आता शेती संबंधित महत्त्वाचा असलेला सातबारा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून सातबारा कसा डाऊनलोड करायचा आहे पाहिले. आज आपण पाहूया की उमंग मोबाईल एप्लीकेशन वरून सातबारा कसा डाऊनलोड करायचा?

 

उमंग ॲपवरून डिजिटल ७/१२ कसा डाऊनलोड करावा ? इथे क्लिक करून बघा

 

महसूल विभागाने संगणकीकृत केलेला तसेच महाभूमी संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आता केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 358 तालुक्यातील 44560 महसूल गावातील दोन कोटी सत्तावन्न लाख सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी 99% पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरी विकास उपयुक्त सातबारा उतारा महाभूमी संकेतस्थळाचा आता केंद्राच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशन वर उपलब्ध होणार आहे.

 

उमंग ॲपवरून डिजिटल ७/१२ कसा डाऊनलोड करावा ? इथे क्लिक करून बघा

Leave a Comment