आधार नंबर वरून तपासा बँकेतील बँक बॅलन्स मोबाईलवर; इथे बघा संपूर्ण प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे मोबाईल ॲप्लिकेशन नसेल, जसे की- फोन पे, गुगल पे, पेटीएम. तर आपल्या बँक खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे हे आपल्याला माहित पडणे थोडे अवघड असते. त्यासाठी आपल्याला आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन पासबुक एन्ट्री करावी लागते त्यानंतर आपल्याला आपल्या खात्यावर असलेल्या बँक बॅलन्स समजतो. परंतु आम्ही आज तुम्हाला अशी माहिती देणार आहोत की तुम्ही फक्त आधार नंबर टाकून तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता. त्यासाठी काय प्रक्रिया करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेऊया. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. Aadhar Card Bank Balance Check

Aadhar Card Bank Balance Check : तुमच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की, आधार कार्डच्या मदतीने तुम्ही तुमच्या बँक खात्यावरील रक्कम कशी तपासू शकता हे आता जाणून घेणार आहोत.

 

आधार नंबर वरून तुमच्या खात्यातील रक्कम तपासण्यासाठी येथे क्लिक करा

 

ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून तुमच्या बँक खात्यातील पैसे तापासू शकाल, परंतु यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, चला तर मग जाणून घेऊया तुम्ही आधार कार्डद्वारे खात्यातील शिल्लक कशी तपासू शकता.

Aadhar Card Bank Balance Check

आधार कार्डद्वारे खात्यातील शिल्लक कशी तपासायची?

मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्ही या प्रक्रिया द्वारे बँक खात्यातील रक्कम तपासू शकता. ती कशी तपासायची याची तपशीलवार माहिती आता आपण घेऊया. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाच्या मदतीने तुमच्या खात्यातील शिल्लक देखील तपासू शकाल.

आधार कार्ड आता जवळपास सर्वच योजनांशी लिंक असते. या योजनेच्या अपडेट तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून कळतात. आधार कार्डवर प्रत्येक व्यक्तिचे नाव, जन्म तारीख, लिंग, घराचा पत्ता आणि फोटो असतो. तुम्ही १२ अंकी आधार कार्ड क्रमांकाचा वापर करुन बँक खात्यातील बॅलन्स चेक करु शकता. त्यासाठी बँकेच्या शाखेत, एटीएमवर जाण्याची काहीच गरज नाही. घरबसल्या तुम्हाला खात्यातील रक्कम तपासता येते. आधार कार्डच्या युझर्सला बँकेचे केवळ बॅलेन्सच चेक करता येत नाही, तर रक्कम ही दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करता येते. सरकारी मदतीसाठी विनंती पाठविता येते. तसेच पॅन कार्ड मिळविण्यासाठी आधारा कार्डचा वापर करता येतो.

 

आधार नंबर वरून तुमच्या खात्यातील रक्कम तपासण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment