शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! नमो शेतकरी योजनेचा हप्ता होणार जमा; नवीन शासन निर्णय जाहीर

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये किती कोटी रुपये बजेट मंजूर करण्यात आलेला आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे पैसे आहेत कशा पद्धतीने जमा केले जाणार आहेत या संदर्भातील शासन निर्णय आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

 

👉 शासन निर्णय बघण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment