रेशन कार्ड संदर्भात मोठी माहिती.! आता या नागरिकांचे रेशन मिळणे होणार कायमचे बंद

नमस्कार मित्रांनो शिधापत्रिकाधारकांसाठी एक बातमी आहे. रेशनकार्ड असलेल्या लाखो लोकांना केंद्र सरकार मोफत रेशन पुरवते. या वर्षी म्हणजे मध्येही शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन दिले जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. मात्र, अपात्र लोकही मोफत रेशनचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येत आहे. जे पात्र नाहीत आणि तरीही मोफत रेशन घेत आहेत त्यांनी स्वतःच शिधापत्रिका रद्द करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी स्वतः शिधापत्रिका रद्द न केल्यास अन्न पुरवठा विभागाची टीम त्याची सत्यता तपासून शिधापत्रिका रद्द करेल. अशा लोकांवरही कारवाई होऊ शकते.

NFSA च्या माहितीनुसार, जे रेशनकार्ड धारक इनकम टॅक्स भरतात. ज्यांच्याकडे 10 बिघा पेक्षा अधिक जमीन आहे. त्या लोकांना मोफत रेशन मिळणार नाहीये. जे लोकं मोफत मिळालेलं धान्य बाहेर विकत असतील अशा लोकांचं देखील रेशनकार्ड रद्द केलं जाणार आहे

 

👉👉 हे ही बघा : गृह कर्ज घेतलेल्यांसाठी खुशखबर.! आता या पाच मार्गानी तुमचा गृहकर्ज चा हप्ता होईल कमी👈👈

Leave a Comment