पीएम स्वनिधी योजना ; आता मिळणार कोणत्याही हमीशिवाय कर्ज | Pm Svanidhi Yojna

या कर्जासाठी अर्ज कोण करू शकते,

  • भाजीपाला विक्रेते
  • सलून दुकानदार
  • रस्त्यालगत चप्पल शिवणारे
  • फळ विक्रेते
  • फास्ट फूड विक्रेते
  • चहाचा ठेला चालवणारे
  • अंडी ब्रेड खारी विक्रेते
  • फेरीवाले

 

पीएम स्वनिधी योजनेचा अर्ज कसा आणि कुठे करायचा 

तर मित्रांनो आत्ता पाहूयात या योजनेचा अर्ज कसा आणि कुठे करायचा,

या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी बँकेतून अर्ज करता येतो,

शिवाय या योजनेचा Online पद्धतीने अर्ज सुधा करण्यात येतो,

Online पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपणाला सर्वप्रथम https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल,

या साईट वर गेल्यानंतर आपणाला Apply Loan 10k या वर क्लिक करावे लागेल.

त्यानतर तुमच्या समोर मोबाईल नंबर टाका असेल

नंतर पुढचे पेज ओपेन होईल, तेव्हा Download Form यावर क्लिक करून हा फॉर्म download करून त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून

संबंधित संस्थेत जमा करावा लागेल, संस्थेची यादी साईट वर पाहू शकता

पीएम स्वनिधी योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे

अर्जदारांचे आधार्कार्द आवश्यक

अर्जदारांचे मतदान कार्ड

अर्जदारांचा मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक खाते पासबुक

इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत,

तर मित्रानो या योजने अंतर्गत आपणाला वाणिज्य बँक, ग्रामीण बँक, फायनान्स बँक, सहकारी बँक यांच्या माध्यामतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते,