शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! नमो शेतकरी योजनेचा हप्ता होणार जमा; नवीन शासन निर्णय जाहीर

राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने संदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत नमो शेतकरी महासंगानिधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्तापोटी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागाअंतर्गत १० ऑक्टोबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला होता अनेक दिवसापासून नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा लाभार्थी करत होते अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा शेवटचा शासन निर्णय असणारे मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे सन 2023 ते 2024 अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरीही योजना घोषित करण्यात आली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रतिशतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारे नमो शेतकरी महासंमा निधी ही योजना राबविण्यात संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभदा करण्यासाठी एक व राज्यस्तर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय कशासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाते आयुक्त कृषी यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार शेतकरी महासंग निधी योजना अंतर्गत पहिला हप्तापोटे माहे एप्रिल ते जुलै वाहे एप्रिल ते जुलै 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील अनेक शिक्षकांनी सन 2023- 24 करिता पूरक मागणी द्वारे मंजूर केलेल्या तरतुदीत मागवण्यात येत यावा आता या ठिकाणी ही जी निधी आहे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे.