फक्त दोन मिनिट मध्ये मिळवा 5 लाख रुपयेपर्यंत त्वरित कर्ज, इथे करा लवकर अर्ज | Bank Of India Personal Loan

बँक ऑफ इंडिया बँकेत कर्ज घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक पासबुक
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  मूळ निवास प्रमाणपत्र

बँक ऑफ इंडिया बँकेतून कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा: 

1.सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ इंडिया बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2. अधिकृत संकेतस्थळ जाण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

3. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला तिथं संपूर्ण कागदपत्रे वेरिफिकेशन करावी लागेल.

 

👉 अधिकृत माहितीसाठी क्लिक करा 👈

 

4. तुमचा सिव्हिल स्कोर हा चांगला असेल तर तुम्हाला नक्की लोन मिळेल अशा प्रकारे तुम्ही लोन घेऊ शकता किंवा बँक ऑफ इंडिया बँकेतून जाऊन सुद्धा तुम्ही ऑफलाइन पद्धतीने कर्ज मिळू शकता.