SBI Home Loan – Yono Mobile Application : योनो ॲप्स द्वारे गृहकर्जासाठी
सर्वप्रथम तुम्हाला एसबीआय बँकेचे YONO हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
- त्यानंतर YONO अकाउंट वर लॉगिन करा.
- होम पेजवर वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या Menu वर क्लिक करा.
- आता कर्ज म्हणजेच लोन्स वर क्लिक करा.
- पुढे होम लोन Home Loan हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमची जन्मतारीख देऊन पात्रता तपासा.
- तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती द्या.
- तुमचे निव्वल मासिक उत्पन्न टाका.
- त्यानंतर तुमच्या इतर कर्जाची माहिती द्या.
- आता तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम तपासा आणि पुढे जा.
- इतर आवश्यक तपशील भरा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
- तुम्हाला जर कर्ज मिळणार असेल तर एक रेफरन्स क्रमांक मिळेल. त्यानंतर बँकेकडून एक्झिक्यूटिव्ह तुमच्याशी लवकरच संपर्क करेल.
SBI Home Loan : गृह कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड
कर्जासाठी पूर्णपणे भरलेला अर्ज.
३ पासपोर्ट आकाराचे फोटो
ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – पासपोर्ट / पॅन कार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार ओळखपत्र
निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – टेलिफोन बिल /विजेचे बिल / पाणी बिल / गॅस बिल.