वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस,वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तब्बल मिळणार इतके रुपये

नमस्कार मित्रांनो 2023 चा विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. 20 वर्षांनंतर 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाची आमने-सामने होण्याची ही दुसरी वेळ असेल.2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून भारतीयांची मने तोडली होती. भारतीय संघाने 19 नोव्हेंबरला बदला घेतला.

 

👉👉 हे ही वाचा : या लोकांचे पॅन कार्ड झाले कायमचे बंद, इथे बघा तुमचे सुरू आहे का पॅन कार्ड👈👈

 

भारतीय संघ सलग 10 विजयांसह अव्वल फॉर्ममध्ये आहे. भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचबरोबर पहिले तीन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानेही आपली लय शोधली आहे. त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून त्यांच्या विक्रमाला गवसणी घातली. त्याचबरोबर फायनल जिंकणाऱ्या संघावर आयसीसी पैशांचा वर्षाव करेल.

 

👉 इथे बघा किती मिळणार विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला पैसे 👈

Leave a Comment