पोस्ट ऑफिस सोबत काम करा आणि कमवा महिन्याला लाखो रुपये

योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्याचे नाव फ्रेंचायजीत घ्यायचे आहे त्या व्यक्तीचे शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना द्यावे लागेल यानंतर पोस्ट कार्यालयात अर्ज केल्यानंतर शपथपत्रावर करार करावा लागतो.

मिळणार 25% पर्यंत कमिशन

वीर शिवाजी प्रेजेंची घेणाऱ्यांना 25% कमिशन देण्यात येते यात स्टेशन विक्रीवर 5% बुक केलेल्या स्पीड पोस्ट कमिशन 25% पर्यंत कमिशन मिळते त्यामुळे चांगली कमाई होऊ शकते.

फ्रेंचाइजी घेण्यासाठी पात्रता काय असणार

प्रेम ज्यांची घेण्यासाठी छोटे दुकानदार व्यवसायिक बेरोजगार संस्था अर्ज करू शकतात सेवेचा लाभ घेण्याच्या शिक्षण दहावी पास असावे तसेच 18 वर्षे पूर्ण असावे संगणक व इंग्रजीची ज्ञान दुचाकी चार चाकी असणे स्मार्टफोन आवश्यक असणार आहे.