पोस्ट ऑफिस सोबत काम करा आणि कमवा महिन्याला लाखो रुपये

नमस्कार मित्रांनो पोस्ट विवाह तर विविध योजना राबून ग्राहकांना आकर्षित केले जाते अनेक योजना पोस्टकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत बँकिंग प्रणाली सुरू झाल्यापासून ग्राहकांचा ओढा पोस्टातील गुंतवणेकडे वाढला आहे शहरी भागांमध्ये पोस्ट ऑफिस उघडण्याची मागणी सतत होत आहे आता पोस्टाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून अवघ्या दहा हजार रुपयांच्या आत पोस्टाची फ्रेंचाइजी यांची घेण्याची सुविधा तयार केली आहे.

 

👉👉 हे ही बघा : मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना खुशखबर.! आता पीएम किसान योजनेअंतर्गत होणार इतकी वाढ👈👈

 

फ्रेंचाजीत कोणत्या सेवा मिळतील?

फ्रेंचा जी घेतल्यानंतर पोस्टातील पार्सल सेवेचे रजिस्टर स्पीड पोस्ट मनी ऑर्डर देखील करता येते तसेच तिकीट स्टेशनरी विकणे रेवनी तिकीट सीआरपीएफ विकणे पोस्टर लाईफ इन्शुरन्स प्रतिनिधी डाक विभागातील नवीन सुविधा उपलब्ध करून देता येईल.

दहा हजारांची सुरक्षा ठेव लागणार

इच्छुकांनी पोस्टाची शाखा उघडण्यासाठी हे पोस्टाने 10 हजाराची सुरक्षा रक्कम म्हणून जमा करणे बंधन करण्यात आले आहे यासाठी इच्छुकाला पोस्टात अर्ज करावा लागणार आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणती कागदपत्र आवश्यक आहे 👈

Leave a Comment