या महिलांना मिळणार या योजनेअंतर्गत 6000 रुपये लाभ; इथे करा अर्ज

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज करण्याची सविस्तर माहिती | pmmvy

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार महिलेच्या पतीचे सहमती पातपत्र
  • महिला आणि पतीचे आधार कार्ड
  • लाभार्थी महिलेचे आधार लिंक असलेले बँक खाते
  • पास पोर्ट आकाराचे फोटो
  • दारिद्र्य रेषेखाली असलेले प्रमाणपत्र
  • घरपट्टी भरलेली पावती
  • विजबिल किंवा रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक

 

तीन टप्प्यात असा मिळेल लाभ

पहिला टप्पा

पहिल्या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेव्हा अर्ज केला जातो तेव्हा १००० रुपये लाभार्थी महिलेच्या खात्यावर जमा केले जातात pmmvy

दुसरा टप्पा

गर्भधारणा झाल्यापासून सहा महिन्यांनी तपासणी केली जाईल त्यावेळी दुसऱ्या टप्प्यात दिले जाणारे २००० रुपये महिलेच्या खात्यावर जमा केले जातात

तिसरा टप्पा

प्रसूती झाल्यानंतर जन्मलेल्या अपत्याची नोंद केल्यानंतर आणि काही गोष्टींची पूर्तता केल्यानंतर २००० रुपये पुढील खर्चासाठी खात्यावर जमा केले जातात त्याचबरोबर जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे रुपये सुद्धा पहिल्या अपत्या नंतर मिळतात

शाप्रकारे तीन टप्प्यात एकूण ६००० रुपये लाभ मिळतो

येथे करा अर्ज

pmmvy जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर अंगणवाडी मध्ये आशा स्वयंसेविका कडे या योजनेसाठी नोंदणी करू शकता आणि जर तुम्ही शहरी भागात नगरपालिकेच्या क्षेतार्त राहत असाल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी करू शकता