असे काढा घरबसल्या पीएफ खात्यातून पैसे, फक्त भरा हे फॉर्म, मग पैसे डायरेक्ट बँक खात्यात

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी(PF) ही एक अतिशय महत्त्वाची बचत योजना आहे. या योजनेमुळे लोकांना वर्गामध्ये अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळतो. कोविड सारख्या महामारी दरम्यान, डोकं दार लोकांसाठी FIF ची रक्कम खूप उपयुक्त ठरली. पगारधारांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडामध्ये जमा केला जातो. त्यावर सरकार व्याज सुद्धा देते. सरकारने त्यावर एक ठराविक व्याज निश्चित केलेले आहे. तर आपल्या पीएफ खात्यातून आपण अडचणीच्या वेळी पैसे कसे काढू शकतो? यासंबंधीची सर्व माहिती आपण आजच्या या लेखामार्फत घेणार आहोत.

PF Account : नोकरदार वर्गासाठी पीएफची रक्कम सेवानिवृत्तीनंतरच्या गरजा भागवण्यासाठी असते. परंतु काही वेळा असे प्रसंग येतात की, जेव्हा सेवा निवृत्ती पूर्वी एखाद्या कर्मचार्‍याला पीएफची रक्कम काढण्याची आवश्यकता भासते. तसं पाहायला गेलं तर सेवानिवृत्तीच्या फंडाचे महत्त्व समजून घेत असताना कर्मचाऱ्यांनी त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढणे टाळले पाहिजे, परंतु जर अगदीच डिकडीची गरज असेल तर ते पैसे आपण काढू शकतात.

 

पीएफ खात्यातून काढा पैसे घरबसल्या, तीन दिवसात बँक खात्यात होणार जमा इथे बघा 

 

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी चे नियम :-

कोरोना सारख्या महामारीच्या काळात पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले होते. या अगोदर निवृत्तीनंतर किंवा घर खरेदी आणि मुलांचे शिक्षण यासारख्या प्राथमिक गरजांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येत होते. PF Detail In Marathi परंतु कोरोना महामारी मुळे लोकांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या लक्षात घेता EPFO ने यामध्ये विशेष सूट दिली आहे. अशा परिस्थितीत कोणीही आपल्या pf खात्यातून पैसे काढू शकतो. परंतु पैसे काढण्यासाठी ची रक्कम देखील निश्चित करण्यात आली आहे.

पीएफचे पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर किती दिवसात पैसे मिळतात?

कोणताही खातेदार तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा पीएफ खात्यातील एकूण जमा रकमेच्या ७५ टक्के रक्कम सहज काढू शकतो. यापैकी जी रक्कम कमी असेल ती खातेधारकाला काढता येते. यामध्ये ऑनलाईन क्लेम करणाऱ्या खातेधारकांना तीन दिवसात हे पैसे बँक खात्यात जमा केले जातात. त्याचबरोबर ऑफलाइन क्लेम करणाऱ्यांना वीस दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. PF Detail In Marathi

 

इथे क्लिक करून बघा कसे काढायचे पैसे 

Leave a Comment