तुमची एसटी बस आता कुठे आहे ? हे पहा तुमच्या मोबाइल वर तेही फक्त 2 मिनिटात

तुमची एसटी कुठे आहे? एक क्लिक करा अन् मिळवा लोकेशन

मित्रांनो सध्या तरी हे ॲप्लिकेशन टेस्टिंग मोडवर चालू आहे. म्हणजेच आपली एसटी बरोबर लोकेशनवर आहे का याची माहिती तपासली जात आहे. याची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तज्ञांकडून यामध्ये योग्य ते बदल करून सर्वसामान्यांसाठी हे ॲप्लिकेशन ओपन करण्यात येणार आहे. msrtc pass online

सर्वसामान्यांसाठी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अगदी घरबसल्या तुम्हाला हवी असलेले एसटी कुठे आहे हे पाहू शकता. त्याचबरोबर यामध्ये विविध प्रकारच्या सुविधा सुद्धा देण्यात आले आहेत.

आता एसटीमध्येही तिकिटासाठी अँड्रॉइड यंत्रे दिली येणार आहेत. यंत्रांच्या कंपन्या आणि स्टेट बँकेच्या सहकार्याने पाच हजार डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशिन्स वापरात आणण्यात येणार आहेत. एटीएम, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, युपीआय, क्युआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे.