तुमची एसटी बस आता कुठे आहे ? हे पहा तुमच्या मोबाइल वर तेही फक्त 2 मिनिटात

मित्रांनो, आपण सर्वजण एसटीने प्रवास नक्की करतो. एसटीने प्रवास करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास त्याचप्रमाणे महिलांसाठी 50% आरक्षणावर प्रवास करता येतो. अशा प्रकारच्या योजनांमुळे बस मध्ये गर्दी सध्या खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे बस सुद्धा कमी पडत आहेत.

आपल्याला कोणत्या बसने प्रवास करायचे आहे आणि आपण प्रवास करत असलेली बस सध्या कुठे आहे हे आता आपल्याला आपल्या मोबाईलवरच माहित पडणार आहे. msrtc pass online

 

आपल्याला हव्या असलेल्या बसचे लाईव्ह लोकेशन कसे पाहायचे? येथे क्लिक करून पहा

 

msrtc pass online

आता सर्वसामान्य नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसचे सध्याचे लाईव्ह लोकेशन घरूनच मिळवण्यासाठी एसटी महामंडलाने एका नवीन मोबाईल ॲप्लिकेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे मोबाईल ॲप्लिकेशन लवकरच सर्व नागरिकांना वापरता येणार आहे. सध्या छत्रपती संभाजी नगर या विभागातून तब्बल 550 एसटी बस विविध मार्गांवर चालतात या सर्व बसमध्ये या नवीन ॲप्स ची सिस्टम बसवण्यात आली आहे. परंतु सध्या मात्र या ॲपची सुविधा केवळ अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आली आहे. MSRTC Bus App in Marathi

 

आपल्याला हव्या असलेल्या बसचे लाईव्ह लोकेशन कसे पाहायचे? येथे क्लिक करून पहा

Leave a Comment