नवीन मतदान काढायचे असेल तर काढा मोबाईल मध्ये दोन मिनिट मतदान, इथे बघा संपूर्ण माहिती | Voter Card Download 2023

New Digital Voter Card PDF : तुमचे मतदान कार्ड हरवले असेल किंवा तुम्ही नवीन मतदान काढले असेल तर ते मतदान कार्ड मोबाईल वर घरबसल्या ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे ? या विषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

काही लोकांकडून हे मतदान कार्ड हरवून जाते किंवा गहाळ होते अशावेळी मतदान करताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज आपण हे मतदान कार्ड डिजिटल स्वरूपात मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे ते बघणार आहोत.

मतदान कार्ड डिजिटल स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी नॅशनल इलेक्शन पोर्टलवर सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.

 

मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मतदान कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे ?

तुम्हाला सर्वप्रथम खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नॅशनल इलेक्शन पोर्टल ची अधिकृत वेबसाईट मतदान कार्ड कसे काढायचे याची माहिती दिसेल

रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

आता तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करून घ्यायचे आहे.

 

👉 पी एम किसान योजनेचा 15वा हप्ता मिळवण्याआधी करा हे काम तरच मिळणार 15वा हफ्ता | Pm Kisan Yojana👈

 

लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.

 

मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment