10वी पासवर मिळवा सरकारी नोकरी.! महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांसाठी निघाली मोठी भरती, इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.

महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातं आहे. महानिर्मिती कोराडीमध्ये निघालेली ही भरती एकूण 196 जागांसाठी आहेत. या भरती प्रक्रियेतून आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत,

 

 

👉👉हे सुद्धा वाचा : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये निघाली या पदांसाठी मोठी भरती, मिळणार तब्बल 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार

 

 

5 एप्रिल 2024 ही या भरतीसाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. दहावी पास आणि आयटीआय पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. 196 पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत तर मित्रा तुझ्या बर्थडे साठी अर्ज कुठे करायचा जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की बघा.

https://mahagenco.in/ या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर https://mahabharti.in/mahanirmiti-koradi-bharti-2024/ ही अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. या भरती प्रक्रियेतून वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रीशियन, पॉवर इलेक्ट्रीशियन आणि मशिनिस्ट ही पदे भरली जातील. अशा दिलेल्या विविध पदांसाठी भरती असणारे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता व तुमची नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

Leave a Comment