कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये निघाली विविध पदांसाठी मेगा भरती, मिळणार इतका पगार, इथे करा लगेच अर्ज

नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दुसरा मजला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे उमेदवारांना अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. विशेष म्हणजे तगडा पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे.