राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत निघाली या रिक्त पदांसाठी मोठी भरती, मिळणार 60 हजार रुपये पर्यंत पगार

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे, म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन ठाणे (NHM) अंतर्गत विविध पदांच्या ६२ जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जाची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी असणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता, वेतन किती असणारे संपूर्ण माहिती बघण्यासाठी संपूर्ण नक्की लेख शेवपर्यत बघा.

एकूण जागा: ६२ जागा

शैक्षणिक पात्रता;

शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी असणार आहेत त्यामुळे खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही भरतीची मूळ बघू शकता

वयोमर्यादा:३८ वर्षे, तर मागासवर्गीयांकरिता ४३ वर्षे वयोमर्यादा आहे.

नोकरीचे ठिकाण : ठाणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे. या पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकता.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा भरतीचा लाभ मिळेल.

 

👉👉 हे ही बघा : कोणतीही परीक्षा न देता मिळवा थेट सरकारी नोकरी, इथे करा तात्काळ अर्ज NMDC Recruitment 2024👈👈

Leave a Comment