केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात निघाली 1930 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज Upsc Bharti 2024

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची मोठी संधी चालू झाली आहे. या विभागात तब्बल 1930 जागांसाठी भरती राबवली जाणार आहे.

यासाठी उमेदवार २७ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. परंतु उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी या भरतीचे वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता काय असणारे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा

एकूण जागा 1930

नर्सिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bsc (hons. किंवा B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM शाखेतील पदवी असलेला उमेदवार अर्ज करु शकतो. मात्र त्याकडे ०१ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

 

वयोमर्यादा

१८ वर्षे ते ३० वर्षांपर्यंत असावे.

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना माहितीचा लाभ मिळेल.

 

👉👉 हे ही बघा : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत निघाली मोठी भरती, मिळणार 63 हजार रुपये पगार, इथे करा अर्ज👈👈

Leave a Comment