12 वी पासवर निघाली ठाणे महानगरपालिकेमध्ये मेगाभरती, इथे करा तात्काळ अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी भरती निघालेली आहे सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे..या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख अध्यापित जाहीर झालेली नाही, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : SBI ने दिली ग्राहकांना खुशखबर.! आता या तारखेपर्यंत मिळणार गृह कर्जावर इतकी सूट👈👈

 

या भरतीचे नोकरी ठिकाण ठाणे असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीला मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे.या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment