नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मिळणार आता नवीन घरावर सब्सिडी , इथे बघा केव्हा होणार सब्सिडी सुरू

नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आज एक खूप महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. आपले स्वतःचे एक छानसे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र, शहरी भागांतील घरांच्या किंमती जस-जशा वाढत आहेत, तस-तसे सर्व सामान्यांचे घर खरेदीचे स्वप्नही दुरावत आहे. यातच आता, रॉयटर्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार पुढील 5 वर्षांसाठी स्मॉल अर्बन हाऊसिंगवर अनुदानित कर्ज (subsidised loans for small urban housing) उपलब्ध करून देण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा केव्हा होणार सब्सिडी सुरू 👈

Leave a Comment