या कारणामुळे विद्यार्थ्यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्वरित करा हे काम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विविध शिष्यवृत्तीचे अर्ज ‘महाडीबीटी’ या एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दि. ४ जानेवारीच्या जीआरनुसार या पोर्टलवर आता ‘राइट टू गिव्ह अप’ हे बटण नव्याने देण्यात आले आहे. या बटणवर विद्यार्थ्याने क्लिक केल्यास त्याला कुठल्याच शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पोर्टलवर अर्ज भरताना विद्यार्थ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

महाडीबीटी पोर्टल म्हणजे शासनाच्या विविध विभागांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन पद्धतीने व्यासपीठ आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती बघायला मिळतात.

सर्व शिष्यवृत्ती ‘महाडीबीटी’वर महाडीबीटी या पोर्टलवरून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज महाविद्यालयाकडे जातात. तेथून पुन्हा समाज कल्याण विभागास प्राप्त होतात.

 

👉👉 हे ही बघा : या कारणामुळे मिळणार नाही तुम्हाला 16वा हप्त्याचे पैसे, हप्ता मिळण्यासाठी करा हे काम👈👈

 

RIGHT TO GIVE UP

scholarship

‘राइट टू गिव्ह अप’ बटण कशासाठी? राइट टू गिव्ह अप’ सबसिडी हे बटण सबसिडी सोडण्याच्या परवानगीसाठी तयार केलेले आहे. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती सोडण्यास इच्छुक आहेत, ते या बटणाचा वापर करू शकतील. हे बटण दाबल्यावर स्वतंत्र विंडोमध्ये सूचना येतात. त्या मान्य केल्यावर मोबाइलवर ओटीपी येतो. हा क्रमांक पोर्टलवर द्यावा लागतो. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते…

नियम जाणून घ्या, मगच अर्ज भरा….

लाभार्थी विद्यार्थ्यांनी नियमांची माहिती करून घेऊन शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत.

 

अर्ज भरताना काय काळजी घ्यावी? इथे क्लिक करून बघा

Leave a Comment