राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! घरकुल योजनेमध्ये केली सरकारने तब्बल इतक्या रूपांची वाढ

नमस्कार मित्रांनो घरकुल अनुदानात मोठी वाढ राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेऊन घरकुल अनुदानामध्ये दोन लाख 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो सर्वप्रथम कोणत्या योजनेसाठी हे अनुदान वाढ करण्यात आलेले पात्रता काय अटी-शर्टिका आहेत अर्ज कोणता भरायचे या संदर्भातील पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे देण्यात आली आहे पूर्ण सविस्तर आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

 11 जानेवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेले पूर्ण माहिती सविस्तर समजून घ्या राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक उड्या मातीच्या घरात झोपण्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे लाभार्थी जे पात्रता आहेत काय समजून घ्या अनुसूचित जमातीचा असावा स्वतःच्या नावाने पक्के घरा नसावे महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून रहिवासी असावा घरांचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेत लाभ घेतलेला नसावा वय वर्ष 18 पूर्ण असणे आवश्यक आहे स्वतःच्या नावाने बँक खाते असावे लागते आता बघा घरकुल बांधकाम क्षेत्र जो आहे ते किती आहे हे समजून घ्या वाचा क्रमांक येतील एक मध्ये आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 28 3 2013 रोजीच्या शासन निळ्यात नमूद केल्यानुसार घरकुलांचे बांधकामाचे चटई क्षेत्र 269 चौरस फूट एवढे राहील उत्पन्नाचा मर्यादा जो आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा 300 पर्यंत असणे आवश्यक आहे अनुदान जो रक्कम आहे लाभार्थ्यांना कशा पद्धतीने दिला जाणार आहे हे समजून घ्या घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम जी आहे दोन लाख 50 हजार एवढी राहील.

 

👉👉 हे ही बघा : 10वी पास वर निघाली महावितरण मध्ये मोठी भरती, येथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

Leave a Comment