राज्य सरकारने दिली नागरिकांना खुशखबर.! या योजनेचे पैसे नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांना पाठवण्यात आलेले आहेत सविस्तर माहितीचा एक शासन निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वयोवृद्ध शेतमजुरांना जो अर्थसहाय्य दिले जातो भूमीन शेतकऱ्यांना या संदर्भातील ही निधी असणाऱ्या जर तुम्हाला आतापर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नसतील तर हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतने तर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष आहे विभागांतर्गत 8 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती पैसे असणार आहेत वृद्ध भूमी शेतमजुरांसाठी किती पैसे असणार आहेत सविस्तर माहिती आपण समजून घेऊया.

सन 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 117 कोटी 18 लाख 62 हजार रुपये व वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 44 कोटी 74 लाख 70 हजार रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय तरतुदीतून संदर्भ क्रमांक तीन येतील शासन निर्णय रक्कम सर्व गावे आयुक्त कार्यालयांना देण्यात आली आहे मित्रांनो आता यामध्ये ही जी निधी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आठ कोटी 39 लाख 290 रुपये पाठवण्यात आलेले आहेत त्यानंतर वृद्ध भूमीन शेतमजुरासाठी ही जी निधी आहे तीन कोटी 28 लाख 21 हजार 900 रुपये इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी व फेब्रुवारी 2024 या कालावधी करिता वाटप केली आहे.

 

👉👉 हे ही बघा : शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! या नागरिकांच्या खात्यात देणार शिंदे सरकार तीन हजार रुपये👈👈

Leave a Comment