या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, इथे बघा लाभार्थी यादी

आतापर्यंत राज्यातील 97 लक्ष शेतकऱ्यांपैकी 85 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे मित्रांनो आता यामध्ये अनेक लाभार्थी नमो शेतकरी योजनेपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना नको शेतकरी महासंबंधी योजनेचा हप्ता मिळणार का याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा होईल अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे.

 

हे ही बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे निघाली या पदांसाठी मेगा भरती, येथे करा लवकर अर्ज