या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, इथे बघा लाभार्थी यादी

नमस्कार शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण पी एम किसान सन्माननीती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंबंधी योजनेच्या हप्ता दिला जात होता त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा हप्ता दिला जात आहे परंतु अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे अद्यापही आलेले नाही आहेत मित्रांनो या संदर्भातील ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे याच योजनेला जोड म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासंघ योजना पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत आणि नमो शेतकरी महासंबंधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सहा हजार रुपये दिले जाईल म्हणजे नमो शेतकरी महासमा निधीचे 6000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये या पद्धतीने वार्षिक 12000 रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले जात आहेत.

 

इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता

Leave a Comment