एप्रिल महिन्यात इतके दिवस राहणार शाळा बंद, इथे बघा शाळेच्या सुट्ट्यांची यादी

नमस्कार मित्रांनो मार्चचा महिना संपला आला असून आता एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता इतर मुलांच्या परीक्षांना सुरुवात झाली.

देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यातले 2 टप्पे एप्रिल महिन्यात आहेत. 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. शिक्षक मतदानाच्या कामात असल्याने मुलांना सुट्टी मिळू शकते. शाळेतील मुले मोठ्या सुट्टयांची वाट पाहत असतात. मित्रांनो मार्चमध्ये विविध सणांमुळे शाळांना अनेक दिवस सुट्ट्या होत्या. आता ही संधी विद्यार्थ्यांना पुन्हा मिळाली आहे. शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार या सुट्ट्या ठरतात. संपूर्ण वर्षात विविध सणांना विद्यार्थ्यांना या सुट्ट्या दिल्या जातात. त मित्रांनो आपण बघणार आहोत की एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस शाळांना सुट्टी असणारे त्यासाठी पूर्ण लेख नक्की बघा.

 

 

👉👉हे सुद्धा वाचा : केंद्र सरकारची नवीन योजना.! पती-पत्नीला मिळणार महिन्याला 6 हजार रुपये, इथे करा लगेच योजनेला अर्ज👈👈

 

 

सुट्ट्यांची यादी जाहीर बघूया

एप्रिल महिन्यात गुढी पाडवा आणि ईडी सहित अनेक उत्सवांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

एप्रिल महिन्यातील सुट्ट्या

7 एप्रिस, 14 एप्रिल, 21 एप्रिल आणि 28 एप्रिलला रविवार असल्याने विद्यार्थ्यांना आठवड्याची सुट्टी मिळेल.

यासोबतच 9 एप्रिलला चैत्र शुक्ल आणि गुढी पाडव्यानिमित्त शाळा बंद असतील.

11 एप्रिलला ईद निमित्त शाळा बंद असतील.

13 एप्रिलला बैसाखी सणामुळे पंजाब-हरियाणातील अनेक क्षेत्रांमध्ये शाळा बंद असतील.

14 एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी असेल.

17 एप्रिलला शाळेच्या विद्यार्थ्यांना राम नवमीची सुट्टी असेल.

21 एप्रिलला महावीर जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी असेल.

30 दिवसांच्या महिन्यात 10 ते 11 दिवस शाळा बंद असतील.

निवडणूक काळात शैक्षणिक संस्था बंद

एप्रिल 30 दिवसाच्या महिन्यात 10 ते 11 दिवस शाळा बंद राहतील. एवढेच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमुळे शाळेत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

Leave a Comment