SBI ने दिली करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी.! आता 31 मार्चपर्यंत ही सुविधा मिळणार

व्याज मासिक किंवा त्रैमासिक उपलब्ध आहे.

या योजनेवर ज्येष्ठांना ३० बेसिस पॉइंट्सच्या व्याजाचा लाभ मिळतो (सध्याच्या ५० बेसिस पॉइंट्सच्या प्रीमियमपेक्षा जास्त). मुदत ठेवींसाठी, मासिक/तिमासिक अंतराने व्याज दिले जाते.

या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

>> एसबीआय व्ही-केअर एफडी खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

>> SBI Wecare स्कीममध्ये तुम्ही 5 ते 10 वर्षांच्या मुदत ठेवी करू शकता.

>> एसबीआयच्या व्ही-केअर एफडीमध्ये बँक 7.5 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज देते.

>> याशिवाय SBI वरिष्ठांना सामान्य FD वर सामान्य व्याजापेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळते.

> त्याचा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांच्या दरम्यान असतो.

 

👉👉 हे ही वाचा : एलआयसी ची नवीन जीवन आझाद योजना; इथे जाणून घ्या कशाप्रकारे मिळणार या योजनेत लाभ👈👈