SBI ने दिली दिवाळीनिमित्त ग्राहकांना आनंदाची बातमी.! आता कर्ज घेतल्यावर मिळणार इतकी सूट

SBI क्रेडिट कार्ड

स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या क्रेडिट कार्डवरही ही ऑफर दिली जाते. बँकेने क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या ऑफर आणल्या आहेत. ही ऑफर मोबाईल फोन, लॅपटॉप, फॅशन, फर्निचर, दागिने इत्यादींवर दिली जाते. याशिवाय ईएमआयवर ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.

बँकेने अनेक ब्रँडसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीनंतर, ग्राहक आता क्रेडिट कार्ड खरेदीवर अतिरिक्त सवलती आणि कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. ही सणाची ऑफर 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत वैध असेल.