संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन, इथे जाणून घ्या पूर्ण माहिती

दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील. त्याचप्रमाणे महिला सुधारगृहातील मुलींच्या वयाची मर्यादा २५ वर्षे किंवा लग्नापर्यंत वाढविण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.