संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन, इथे जाणून घ्या पूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना मिळणार घरपोच सुविधा सविस्तर लेख शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत मानधन देण्यात येते. हे अनुदान आता त्याच महिन्यात थेट पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच देण्यात येईल, अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. प्रसाद लाड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित

केला होता. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

 

👉👉 हे ही बघा : ग्रामपंचायत जायचे कशाला आता घरबसला मिळवा दाखले, करा फक्त हे ॲप डाऊनलोड👈👈

 

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थीच्या अर्थसाहाय्यात दरमहा एक हजार रुपयावरुन पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर

अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले

आहे. हे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल. तसेच आर्थिक निकषांची मर्यादा वाढविण्यात येईल.

 

इथे क्लिक करून बघा कोणत्या लोकांना मिळणार घरपोच मानधन 

Leave a Comment