नवीन वर्षात देणार मोदी सरकार खास भेट.! या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार इतक्या रुपयांनी वाढ

नमस्कार मित्रांनो, दिवाळीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून नवनवीन भेटवस्तू देण्यात येत आहेत.

दिवाळीच्या दिवशी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर त्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला आहे.

आता अलीकडेच केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे.

 

👉👉 हे ही वाचा : शिंदे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय.! आता राज्यातील प्रत्येक नागरिकाला मिळणार हक्काचे घर👈👈

 

पुढील वर्षापासून त्यांच्या पगारात मोठा बदल होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.da update

अनेक घटकांच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे. अलीकडेच, AICPI निर्देशांकाचे आकडे जाहीर झाले आहेत आणि महागाई भत्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे.Da update

केंद्र सरकार नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 ते 5 टक्क्यांनी वाढ करू शकते, असे सांगण्यात येत आहे

 

👉इथे क्लिक करून बघा किती होणार पगारात वाढ👈

Leave a Comment