शिंदे सरकार घेणार नवीन निर्णय.! राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढून 60 वर्षे होणार

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थान वर्षांमध्ये विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणीही उपस्थित होते. State Employee Retirement Age

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय ६० वर्षे करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यांवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, State Employee Retirement Age

 

इथे क्लिक करून बघा केव्हा पासून वाढवण्यात येणार वयोमर्यादा

Leave a Comment