शिंदे सरकार घेणार नवीन निर्णय.! राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढून 60 वर्षे होणार

असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली. राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार जी.डी.कुलठे यांनी बोलताना सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

👉👉 हे ही वाचा : RBI ने कर्जाच्या नियमात केले मोठे बदल; इथे जाणून घ्या कोणते असणार नवीन नियम👈👈