भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत निघाली मोठी भरती, मिळणार 63 हजार रुपये पगार, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांनी रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तंत्रज्ञ असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क या पदांसाठी अधिसूचना जाहीर केलेली आहे.

या रिक्त पदांसाठी अजूनही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. परंतु तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या भरती संबंधित सविस्तर माहिती बघू शकता. 10 मार्च नंतर ही भरती प्रकिया सुरू होऊ शकते.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संसाधन विभागाच्या अंतर्गत काम करतात. ही भरती विविध पदांसाठी असणार आहे त्यामुळे संपूर्ण लेख पूर्ण बघा.

तंत्रज्ञ सहाय्यक – 4 जागा

तंत्रज्ञ l -9 जागा

लॅब असिस्टंट l – 21 जागा

निम्न विभाग लिपिक – 6 जागा

ग्रंथालय लिपिक – 1 जागा

उच्च विभाग लिपिक -7 जागा

ग्रंथालय आणि मान माहिती सहाय्यक -1 जागा

सहाय्यक ग्रंथालय माहिती अधिकारी -1 जागा

तंत्रज्ञ असिस्टंट लेव्हल 6

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : 12 वी पासवर निघाली महावितरण मध्ये 5347 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

Leave a Comment