10 वी 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी.! या सरकारी संशोधन केंद्रात निघाली मोठी भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आणली आहे तुमची सुद्धा इच्छा आहे का सरकारी नोकरी मिळवण्याची तर हा लेख पूर्ण बघा. भाभा अणु संशोधन केंद्रात तंत्रज्ञ/बी पदाच्या भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे त्यामुळे संपूर्ण लेख नक्की बघा.

मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.

पद – तंत्रज्ञ/बी

एकून जागा – 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास असणे आवश्यक आहे; तसेच 1 वर्ष कालावधीचे व्यापार प्रमाणपत्र (विज्ञान आणि गणितासह एसएससी किंवा एचएससीमध्ये किमान 60% गुण) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 50 वर्षे

निवड प्रक्रिया मुलाखतीत द्वारे

मुलाखतीचा पत्ता – Conference Room No.2, Ground floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.

नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे.

तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

 

👉 हे ही बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! या विभागात निघाली मोठी भरती येथे करा लवकर अर्ज, मिळणार दोन लाख रुपये पर्यंत पगार👈

Leave a Comment