बँक ऑफ बडोदा या बँकेत निघाली या पदांसाठी मोठी भरती, इथे करा त्वरित अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणारे तरुणांसाठी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अग्निशमन अधिकारी (फायर ऑफिसर), व्यवस्थापक (मॅनेजर), वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर), मुख्य व्यवस्थापक (चीफ मॅनेजर) अशा विविध पदांसाठी भरती असणार एकूण 22 पदांसाठी भरती असणार आहे.

उमेदवारांनी https://www.bankofbaroda.in/ या अधिकृत संकेतळात जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती कोणकोणत्या पदांसाठी असणाऱ्या या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा

एकूण जागा 22

पदाचे नाव व पदसंख्या :

अग्निशमन अधिकारी (फायर ऑफिसर) – ०२ पदे.

व्यवस्थापक (मॅनेजर) – १० पदे.

वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर) – ०९ पदे.

मुख्य व्यवस्थापक (चीफ मॅनेजर) – ०१ पदे.

एकूण पदसंख्या – २२ जागा.

शैक्षणिक पात्रता व भरतीची माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात बघा.

 

इथे क्लिक करून मूळ जाहिरात बघा

 

अर्जाची तारीख

अर्ज हे १७ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२४ असणार आहे. लवकरात लवकर या भरतीला अर्ज करा भरती बद्दल माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या लाभ मिळेल.

 

👉👉 हे ही बघा : सरकार देणार मोफत वीज .! पीएम सूर्योदय योजना, अर्ज कसा करायचा इथे जाणून घ्या पूर्ण माहिती👈👈

Leave a Comment