10वी पास वर निघाली नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मोठी भरती,येथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. नवोदय विद्यालय समिती अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती किती पदांसाठी असणार कोणत्या पदांसाठी असणार या भरतीसाठी वयोमर्यादा किती असतात व अर्ज कुठे करायचा जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की बघा.

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत निघालेली भरती १३७७ पदांसाठी असणारे या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 एप्रिल 2024 झाले त्यामुळे या भरतीला लवकरात लवकर अर्ज करा.

 

संस्थेचे नाव – नवोदय विद्यालय समिती

भरले जाणारे पद – अशैक्षणिक

एकूण जागा – 1377 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024 असणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे दरम्यान

 

 

 

तुमची सुद्धा इच्छा सरकारी नोकरी करण्याची असेल तर तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : सरकार देणार पती-पत्नीला या योजनेतून प्रति महिना 9 हजार रुपये, येथे करा लगेच अर्ज👈👈

Leave a Comment