बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली मोठी भरती, मिळणार एक लाख रुपये पर्यंत पगार, इथे करा अर्ज

एकूण जागा:- 13

ही भरती विविध पदांसाठी असणार आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यासाठी भरतीची मूळ जाहिरात नक्की बघा.

👉 इथे क्लिक करून भरतीची जाहिरात बघा 👈

अर्ज पाठवण्याचे शेवटची तारीख:- 29 फेब्रुवारी 2024

भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी धन्यवाद