बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली मोठी भरती, मिळणार एक लाख रुपये पर्यंत पगार, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत 13 जागांसाठी भरती निघालेली आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निघाली 38 हजार 480 पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज👈👈

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई असणार आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment