पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! राज्यात होणार 17000 पेक्षा जास्त पदांची मोठी भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची माहिती आलेली आहे.

राज्यात पोलीस भरती १०० टक्के करण्यास वित्त विभागाची मंजूरी देण्यात आलेली आहे. राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती होणार आहे. पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण १७४७१ विविध पदांची भरती केली जाणार आहे. तर इतर विभागांना फक्त ५० टक्के पदांची भरती करता येते

सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असतानाच शिंदे फडणवीस सरकारने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता.नवरात्रौत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती.

मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ होईल

 

👉👉 हे ही बघा : पोस्ट ऑफिस सोबत काम करा आणि कमवा महिन्याला लाखो रुपये👈👈

Leave a Comment