12वी पासवर निघाली या जिल्हा परिषद मध्ये भरती, इथे जणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा नोकरी आहात का तरी माहिती तुमच्यासाठी आहे. जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. एकूण 04 जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 12 वी पास उमेदवारांसाठीही नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे. ही भरती कुठे असणारे या भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवपर्यत नक्की बघा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 असणार आहे.

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती असणार आहे

एकूण जागा – 04

नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे दरम्यान

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे या दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही तुमचा ऑफलाइन पद्धतीने पाठवू शकता.

शैक्षणिक पात्रता

डेटा एंट्री ऑपरेटर किमान १२ वी पास (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षाउत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक

अधिकृत माहितीसाठी तुम्ही जिल्हा परिषद धुळे ची अधिकृत वेबसाईट भेट देऊ शकता

 

👉👉 हे ही बघा : राज्य सरकारची मोठी घोषणा.! राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवघ्या 2 रुपयात वीज👈👈

Leave a Comment