पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली बंपर भरती, कोणतीही परीक्षा न देता थेट मिळणार नोकरी

पदाचे नाव: विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: MD/MS/DVD/DNB

वयाची अट: 70 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

एकूण जागा :- 65

मुलाखत ही दर बुधवारी सकाळी 11 वाजता आयोजित केलेले असते यावेळी वरती जाऊन तुम्ही मुलाकात देऊ शकता

मुलाखतीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- 411018