पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली बंपर भरती, कोणतीही परीक्षा न देता थेट मिळणार नोकरी

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 65 जागांसाठी भरती निघालेली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे..या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती मुलाखातीद्वारे होणार आहे, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! या विद्यार्थ्यांची होणार 40 लाख रुपये पर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी👈👈

 

या भरतीचे नोकरी ठिकाण पिंपरी चिंचवड असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीला मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे.या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment