10 वी पासवर निघाली न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती, इथे बघा कुठे करायचाअर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तुमचा देखील आयटीआय झालेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध रिक्त पदे बदली जाणाऱ्या यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 355 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2024 असणार आहे.

 

👉👉हे सुद्धा वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघाली 968 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज👈👈

 

ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी समजली जाते. या माध्यमातून फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर पदाच्या अश्या विविध रीक्त जागा भरल्या जाणार आहेत.

एकूण जागा 355 जागा

पदाचे नाव पदसंख्या

1. फिटर / Fitter – 94 पदे

2. इलेक्ट्रिशियन / Electrician – 94 पदे

3. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic – 94 पदे

4. कोपा / COPA – 14 पदे

5. टर्नर / Turner – 13 पदे

6. मशिनिस्ट / Machinist – 13 पदे

7. वेल्डर / Welder – 13 पदे

शैक्षणिक पात्रता:- उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 14 ते 24 वर्षे दरम्यान. असावे

या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता भारतासाठी तुम्हाला न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती भरावा लागेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद

Leave a Comment