10वी पासवर निघाली संरक्षण मंत्रालयात मोठी भरती, येथे जाणून घ्या अर्ज कुठे करायचा

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे संरक्षण मंत्रालयात भरती करण्यात येणार असून भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत बेंगळुरू येथे स्थित ASC केंद्र, दक्षिणच्या नागरी थेट भरती मंडळाने (CDRB) विविध नागरीकांच्या 71 पदांसाठी (Ministry of Defence Recruitment) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ASC केंद्र, दक्षिणच्या नागरी थेट भरती मंडळाने (CDRB) 3 आचारी (Chef), नागरी केटरिंग इंस्ट्रक्टर 3, 2 MTS चौकीदार, ट्रेडसमन मेट कामगार 8 अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध ASC केंद्रांमध्ये नागरी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे संपूर्ण लेखात आपण अर्जचा पत्ता देखील बघणार आहोत

 

👉👉 हे ही बघा : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने घेतला मोठा निर्णय.! वेळेमध्ये होणार हा मोठा बदल👈👈

 

नागरी थेट भरती मंडळाने (CDRB) दिलेल्या जाहिरातीनुसार, स्वयंपाकीची (Cook) 3 पदे, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टरच्या 3, MTS (चौकीदार) 2, ट्रेडसमन मेट (लेबर) 8, व्हेईकल मेकॅनिक 1, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 9, क्लीनर 4, लीडिंग फायरमनची 1 पदे या विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. याशिवाय, फायरमनची 30 पदे आणि फायर इंजिन ड्रायव्हरच्या 10 पदांवरही भरती करण्यात येणार आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे पाठवायचा 👈

Leave a Comment